ACAP & Institute Level Admission Notice B Pharmacy 1st year & Direct 2nd year AY 2022-23
डिप्लोमा फार्मसी (D-Pharmacy) प्रवेशासाठी सुवर्ण संधी. त्वरा करा..
डी. बी. कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालय लातूर DTE Code-2581
महाविद्यालय शासन मान्य सुविधा केंद्र क्र: FC2581
प्रथम वर्ष डी. फार्मसी DTE Code-2581 या साठी महाविद्यालय जागांवर प्रवेशासाठी नोंदणी सुरू आहे.
तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र शासनाचा डिप्लोमा फार्मसी अभ्यासक्रमाच्या (D-Pharmacy) केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी (Govt Admission Process) अर्ज करण्याचा सुधारित सविस्तर कार्यक्रमा बद्दलची माहिती आणि वेळापत्रकः
1] अर्ज स्विकारण्याची सुरूवात दिनांक 09 जुन 2022 व अंतिम दिनांक 10 जुलै 2022 आहे.
अर्ज ऑनलाईन पध्दतीने https://phd22.dte.maharashtra.gov.in/StaticPages/HomePage या संकेतस्थळावर करता येईल
2] अर्ज केल्यानंतर Documents verification म्हणजे कागदपत्रे पडताळणी व Application Confirm (अर्ज निश्चिती) दोन पद्धतीने करता येईल.
A] इ स्क्रूटीनी (E-Scrutiny) पध्दत ज्यामध्ये तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही. ह्या पर्यायात तुम्ही अर्ज केल्यानंतर तुमचे कागदपत्रे ऑनलाईन पध्दतीने verify केली जातील.त्रुटी असेल तर तुमच्या लॉगीन मध्ये दुरुस्ती साठी परत पाठविण्यात येईल.
-संबंधित त्रुटी दुरुस्ती नंतर तुम्ही अर्ज परत verification साठी पाठवायचा आहे.
-सर्व कागदपत्रे व्यवस्थीत असल्यास तुमचा अर्ज confirm केला जाईल व तुमच्या लॉगीन मध्ये तसे दिसेल.
B] सुविधा केंद्र (FC Centre)- कागदपत्रे पडताळणी व अर्ज निश्चिती या दोन्ही प्रक्रिया सुविधा केंद्र म्हणजे Facilitation Center ( FC) ला जाऊन करता येईल.
3] तात्पुरती गुणवत्ता यादी दिनांक 17 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध होईल. तात्पुरत्या यादीत आपले नाव, संवर्ग,लिंग, जन्म तारीख, व्यवस्थीत असल्याची खात्री करावी
4] कुठल्याही प्रकारची दुरुस्ती असल्यास ती दिनांक 17 जुलै 2022 ते 19 जुलै 2022 पर्यंत आपण अर्ज निश्चिती साठी निवडलेल्या पद्धतीप्रमाणे योग्य ते कागदपत्रे दुरुस्तीसाठी सादर करावी .
5] अंतीम गुणवत्ता यादी दिनांक 20 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध होईल.
6] महाविद्यालय निवडणे, प्रवेश निश्चित करणे याबाबतचा पुढचा कार्यक्रम तंत्रशिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर https://posthscdiploma2020.dtemaharashtra.gov.in जाहिर करण्यात येईल.
प्रवेशासाठी व नोंदणी करिता अधिक माहीतीसाठी संपर्क करा:
D. B. Group of Institutions Office, Shivkamal Silver Arch Complex, Nandi stop, Ausa Road, Latur.
संपर्क मो. 9168268271, 9168268272
Website: www.dbgrouppharmacy.com